Viva Advance Acupressure Therapy

मर्म चिकित्सा ही औषधं विरहीत आयुर्वेदिक चिकित्सा आहे. सर्व प्रकारची दुखणी जसे सांधे दुखी, गुडघे, कंबर, मान मणक्याचे विकार, यासारख्या सर्व प्रकारच्या दुखाण्यांवर ही चिकित्सा अत्यंत उपयोगी आहे.

  • गुडघ्याची शस्त्रक्रिया सांगितली असेल तर ही शस्त्रक्रिया आपण या चिकित्सद्वारे टाळू शकतो.
  • Paralysis मधून बरे करण्यासाठी या चिकित्सा पद्धतीचा उपयोग होतो.
  • रक्तदाब कमी करणे, acidity कमी करणे यासाठी सुद्धा ही मर्म चिकित्सा उपयोगी आहे.
  • शारीरीक थकवा दूर करण्यासाठी मर्म चिकित्सा केली जाते.

मर्म चिकित्सा – (Advance Acupressure Therapy), full body relaxation, power meditation, personal counseling etc.

– Dr. Satyen Marathe
Ph. D. CMA, M Com, AMIE, PGDIBO

Contact Details
[sitepoint_contact_form]

Viva Advance Acupressure Therapy
Address:
Flat 505, Audumbar Complex A Wing, Zeal College Road Narhe, Pune 411 041

Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *