Nutswala Dry Fruits
नांदेड सिटी, पुणे येथे आता उत्तम दर्जाचे ड्रायफ्रूट्स, मसाले आणि लाकडी घाण्यावरील शुद्ध तेल – होलसेल दरात!
नमस्कार!
आमचे मुंबईतील ए.पी.एम.सी. मार्केट येथे Nutswala या नावाने ड्रायफ्रूट्स, मसाले आणि लाकडी घाण्यावरील शुद्ध तेलांचे होलसेल दुकान असून, उत्कृष्ट गुणवत्ता, शुद्धता आणि वाजवी दर यासाठी आमच्या ग्राहकांचा आमच्यावर गेल्या अनेक वर्षांपासून विश्वास आहे.
याच विश्वासाच्या बळावर आणि पुणेकरांच्या आग्रहास्तव, २६ जानेवारी २०२६ रोजी नांदेड सिटी येथे Nutswala*च्या दुसऱ्या शाखेचा शुभारंभ करण्यात आला. येथे *होलसेल दरात रिटेल विक्री करून ग्राहकांना उत्तम दर्जाची उत्पादने अत्यंत परवडणाऱ्या किमतीत उपलब्ध करून दिली जातात.
अवघ्या सहा महिन्यांतच आपल्या प्रेमामुळे आणि विश्वासामुळे आमच्या दुकानाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. यासाठी आम्ही सर्व ग्राहकांचे मनःपूर्वक आभार मानतो.
आमच्याकडे उपलब्ध:
1. सर्व प्रकारचे ड्रायफ्रूट्स – काजू, बदाम, पिस्ता, अक्रोड, अंजीर, मनुके, खजूर, खारीक इत्यादी.
2. प्रीमियम मसाले, विविध प्रकारच्या बडीशेप, सीड्स, मुखवास, मध, गुलकंद, कोकम, हळद, हिंग, सुंठ, डिंक, केसर, मखाना आणि इतर अनेक खाद्यपदार्थ.
3. क्रॅनबेरी, ब्लूबेरी, जर्दाळू, आमपापड, चॉकलेट्स, मिक्स ड्रायफ्रूट्स आणि इतर पौष्टिक पदार्थ.
4. ब्राझील नट, मॅकॅडेमिया नट, पेकन नट, हेजलनट, चिलगोजा यांसारखे प्रीमियम नट्स.
5. शतावरी, अश्वगंधा, गोक्षुर, मुसळी यांसारखी आयुर्वेदिक उत्पादने.
6. सूर्यफूल, शेंगदाणा, तीळ, करडई, खोबरेल, राई, बदाम इत्यादींपासून तयार केलेली लाकडी घाण्यावरील शुद्ध तेले व त्यांची उत्पादने.
आमचे वैशिष्ट्य
* उत्तम दर्जा
* शुद्धता आणि ताजेपणा
* होलसेल दरात रिटेल विक्री
* ग्राहकांचा विश्वास आणि समाधान
एकदा अवश्य भेट द्या आणि दर्जा, शुद्धता व योग्य दराचा अनुभव घ्या.