Job Openings in Savi’s Kitchen
सावी किचनमध्ये स्टाफ पाहिजे – नांदेड सिटी, सिंहगड रोड, पुणे
👩🍳 लेडी हेड शेफ
⏰ सकाळी ७ ते दुपारी ४:३०
➡️ किचनमधील मुख्य स्वयंपाकाची जबाबदारी
👩🍳 कुकिंगसाठी महिला स्टाफ
⏰ सकाळी ७ ते ४:३०
किंवा
⏰ दुपारी ४:३० ते रात्री ११
➡️ चपाती, पराठा, पुरणपोळी, कटिंग, स्वच्छता व किचनची इतर कामे
👩💼 लेडी किचन सुपरवायझर
⏰ दुपारी ४:३० ते रात्री ११
➡️ संपूर्ण शिफ्ट व किचन टीमची जबाबदारी
👩💻 काउंटरसाठी मुलगी
⏰ सकाळी ८ ते ३:३०
➡️ कॉम्प्युटर चालवता येणे आवश्यक
🛵 डिलिव्हरी बॉय
⏰ सकाळी ११ ते दुपारी २
✅ चांगला पगार
✅ कामगिरीनुसार इंसेन्टीव्ह
✅ साप्ताहिक सुट्टी
📞 संपर्क: ९८३४६ ६२६०७
अनुभवी व कामाची आवड असणाऱ्यांनी त्वरित संपर्क साधावा.