Rahul Art – Borosil Glass Lamps

Rahul Art – Borosil Glass Lamps

हाताने सुबक नक्षीकाम केलेले वेगवेगळ्या आकाराचे बोरोसिल पासून तयार केलेले दिवे मिळतील.
बोरोसिल असल्यामुळे खूप गरम होत नाही.
पारदर्शक असल्यामुळे दिवा लावल्यावर खूप सुंदर दिसतो.
हा दिवा दररोज देवापुढे लाऊ शकतो शिवाय छोट्या /मोठ्या समारंभामध्ये भेटवस्तू म्हणूनही उपयुक्त आहे.
चला तर मग, दिवा खरेदी करून प्रत्यक्ष खात्री करून घ्या.
किंमत — 150/- रु. पासून पुढे..

राहुल कान्हेरे.
पुणे.

Location

Karvenagar,411052,Karvenagar,Pune
error: Content is protected !!