Eco Disposable Plates
घरात समारंभ, वाढदिवस, वास्तु शांती, ,राखी, लग्न कार्य ,ग्रहमक, दहावा, तेरावा आहे? कोणतेही कार्य म्हटले कि सकाळचा नाश्ता, चहा, दुपारचे जेवण, रात्रीचे जेवण हे आलेच. मग ओघाने भांडी घासणे व विसळणे हे ही आलेच. त्यात जर आपल्या कामवाली बाई ने दांडी मारली तर मग आपली अशी काय चिडचिड होते. एवढ्या कामाच्या व्यापात जर तुम्हाला थोडी सुटका मिळाली तर?? 🤔🤔
अशा वेळी आम्ही तुमच्या मदतीला आहोत ना.. No Tension. आमच्या कडे सुपारीच्या पानापासून बनविलेले eco friendly disposable ताटे, बाउल, चमचे, नाशता प्लेट, लंच / डिनर प्लेट उपलब्ध आहेत. 100% chemical free, bio degradable, light weight, sturdy .
आज book केले तर घराबाहेर न पडता दुसऱ्याच दिवशी वस्तू तुमच्या घरात.
आम्ही संपूर्ण महाराष्ट्रात व महाराष्ट्राच्या बाहेर देखील पाठवतो
Courier charges extra 🚙🚕