Diwali Lanterns for sale
Diwali Lanterns for sale
Diwali Lanterns for sale
Diwali Lanterns for sale

Diwali Lanterns for sale

🙏नमस्कार,

दिवाळी 2026

दिव्यांग कुटुंबानी बनवलेले शोभेचे छोटे आकाश कंदील विक्रीसाठी उपलब्ध ‘

“सक्षम'” हि संघाची संस्था दिव्यांगांच्या सबलीकरणासाठी आणि त्यांना स्वावलंबी बनवण्यासाठी कार्य करते. त्याचाच एक भाग म्हणून दर वर्षी दिवाळीसाठी दिव्यांग बंधू,भगिनींकडून शोभेचे छोटे आकाशकंदील बनवून घेतले जातात आणि त्यांच्या विक्रीतून दिव्यांग परिवारांस आर्थिक हातभार लावला जातो.

सहा आकाशकंदीलांचा एक संच रु.200/- देणगीमूल्यास उपलब्ध असणार आहे.
हे आकाशकंदील अतिशय सुंदर, आकर्षक आणि पर्यावरणपूरक असतात. बघता क्षणी लोक हे खरेदी करतात हा आमचा मागील 5/6 वर्षांचा अनुभव आहे.

आपणास नम्र आवाहन की आपल्या घरासाठीच नाही तर आपणाशी संबंधित कार्यालये, दुकाने, आस्थापनांपर्यंत ही माहिती पोहोचवावी आणि आकाशकंदीलांच्या प्रत्यक्ष विक्रीस सहकार्य करावे हि विनंती.
माहितीसाठी आकाशकंदीलांचे फोटो सोबत पाठवत आहे.
ज्यांना हवे आहेत त्यांनी मला संपर्क करावा. स्टॉक मर्यादित आहे. आधी घेणाऱ्यांना प्राधान्य.

आपले,
अभय हातोळकर
सौ मनीषा हातोळकर
7738069261
E 1904, ललित,
नांदेड सिटी, पुणे

Location

Lalit Society,,411041,Nanded City,Pune
error: Content is protected !!