Nanded City Pune – Dixit Diet Walkathon 10 Sept
💐वॉक मॅरेथॉनचा जागतिक विक्रम💐
प्रिय मित्रांनो, आम्ही आपले मार्गदर्शक दिवंगत डॉ. श्रीकांत जिचकार यांच्या जयंतीनिमित्त आम्ही रविवार,१० सप्टेंबर २०२३ रोजी वॉक मॅरेथॉनचे आयोजन करत आहोत😊
आम्ही “एकाच वेळी अनेक शहरांमध्ये वॉक मॅरेथॉन” चा विश्वविक्रम करणार आहोत.
आपणही पुणे शहरात या कार्यक्रमाचे आयोजन करीत आहोत.
ज्यांना walk मॅरेथॉन मधे सहभागी व्हायचे असेल त्यांनी खालील लिंक वर क्लिक करून ग्रूप join करावा.
🍁☘️🍁☘️🍁☘️🍁☘️🍁
१) सहभागींनी त्यांच्या शहरात ५ किमी चालणे अपेक्षित आहे
२) यात कितीही लोकं सहभागी होवू शकतात
३) यात वापरले जाणारे फ्लेक्स, प्लेकार्ड्स याचे डिझाईन आमच्याद्वारे उपलब्ध करून दिले जातील.
४) या मेरॅथॉन मध्ये १० सप्टेंबर रोजी सकाळी ६ ते ९ या वेळेत पायी चालणे अपेक्षित आहे.
5) Madhuvanti corner, Nanded city येथे असेल. 7am
6) पुण्याच्या मध्यवर्ती भागात असल्यामुळे जास्तीत जास्त संख्येने यामधे आपल्या आप्तेष्ट आणि मित्र मंडळी सह सहभागी व्हावे. 🥳
7)आपणही पुणे शहरात वेगवेगळया भागात याचे आयोजन केले आहे. त्यातील Nanded City पुणे येथे जॉईन होण्यासाठी ही लिंक आहे. कृपया वरील लिंक वर क्लिक करून या अभियानात सामील व्हा. आणि सहभाग नोंदवा😊
मला सर्वांकडून शक्य तितक्या अधिक प्रतिसादाची अपेक्षा आहे 🙏.
– डॉ जगन्नाथ दीक्षित
काही शंका असल्यास कृपया खाली दिलेल्या नंबरवर सम्पर्क साधावा.
Sumit Kulkarni, Madhuvanti, Naded city, 9823146848
WhatsApp Group Link – https://chat.whatsapp.com/I6E6hGXbW4O8VzzPoD476v
Leave a Comment