नांदेड सिटी – प्रॉपर्टी टॅक्स ? का ? कसा ? किती ?
मी एक नांदेड सिटी टाऊनशिप मधील रहिवासी आहे. मला हि या नवीन आलेल्या टॅक्स बद्दल बरेच प्रश्न आहेत. हा ब्लॉग लिहिण्याचा एकच उद्देश आहे कि सर्व प्रश्न आणि उत्तरे एकाच ठिकाणी वाचायला मिळावेत. मी सर्व नांदेड सिटी वासियांना सांगू इच्छितो की आपले प्रश्न जर खाली दिलेल्या प्रश्नांपेक्षा वेगळं असतील तर कंमेंट मध्ये नक्की लिहा.
तुम्ही जर ललित बी, सी, डी, एफ या पैकी विंग्स मध्ये रहात असाल तर या लिंक्स चेक करा.
https://www.biznearme.in/blog/list-of-property-id-lalit-b/
https://www.biznearme.in/blog/list-of-property-id-lalit-c/
https://www.biznearme.in/blog/list-of-property-id-lalit-d/
https://www.biznearme.in/blog/list-of-property-id-lalit-f/
ललित मधील तुमचा प्रॉपर्टी आयडी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंक्स चेक करा
https://www.biznearme.in/blog/list-of-property-ids-for-nanded-city/
3 Comments