व्यवसायाचे स्वरूप- खण टोपी /पैठणी टोपी & प्रिंटेड T -Shirt
स्पेशालिटी – खण टोपी /पैठणी टोपी & customise printed Tshirt
लग्नप्रसंगी तसेच इतर कार्यक्रमासाठी लागणाऱ्या 100% original खण आणि पैठणी टोप्या मिळतील.
तसेच व्यवसायासाठी pure cotton T-shirt वरती लोगो प्रिंट करून मिळेल