बोरोसील काचेचे दिवे.
सुबक नक्षीकाम केलेले वेगवेगळ्या आकाराचे काचेचे दिवे मिळतील. बोरोसिल काच असल्यामुळे काच कितिही गरम झाली तरी तडकत नाही. काच असल्यामुळे दिवा लावल्यावर खूप सुंदर दिसतो. हा दिवा दररोज देवापुढे वापरता येतो शिवाय छोट्या किंवा मोठ्या समारंभामध्ये भेटवस्तू म्हणूनही उपयुक्त.
अगदी 4 ईंचा पासून ते 15 ईंचा पर्यंत, 2 तासांपासून ते 20 तासांपर्यंत तेवत रहाणारे दिवे मिळतील आणि तेही आपल्या बजेटमध्ये.
दिव्यांचे प्रकार
मोर दिवा, लामण दिवा, लहान / मोठ्या समया,
अखंड / हंडी दिवा, नंदादीप, निरांजन, लोटी दिवा, टेबल झूंबर.
वेगवेगळ्या प्रकारचे लहान / मोठे गणपती.
पुजा करताना लागणारे साहित्य जसे की — ताम्हण, उदबत्ती स्टॅन्ड, प्रसाद वाटी, हळदी कुंकू करंडा, वाजवता येणारी घंटी, अत्तरदाणी, निरांजन.
शोभीवंत वस्तू — अत्तरदाणी, तुळशी वृंदावन, शिवलिंग, पक्षी.
कर्वेनगर मध्ये स्वतः हा येऊन बघून खरेदी करू शकता.