Diwali Festival Exhibition

🪔✨ दिवाळी फेस्टिव्हल एक्झिबिशन! ✨🪔

या दिवाळीत खरेदीचा आनंद घ्या एकाच छताखाली! 🎉

📍 Asawari Club House, Nanded City, Pune येथे
📅 31 ऑक्टोबर आणि 1 नोव्हेंबर

तुमच्यासाठी घेऊन येत आहोत खास दिवाळी फेस्टिव्हल एक्झिबिशन! 🛍️✨

इथे मिळणार आहे —
👗 सुंदर कपडे आणि साड्या
💎 आकर्षक प्युअर ज्वेलरी
🏮 आकाशकंदील
🪔 सुंदर दिवे
🎁 आणि खरेदीसाठी अजून खूप काही!

मग यंदाची दिवाळीची खरेदी करा एका खास ठिकाणी! ❤️

31 ऑक्टोबर आणि 1 नोव्हेंबर — नक्की या!

तुमची वाट पाहतोय…

Location

Asawari Club House,,411041,Nanded City,Pune
error: Content is protected !!