ऋषभ संगीत वर्ग

ऋषभ संगीत वर्ग

ऋषभ संगीत वर्ग

प्रत्येकाच्या आयुष्याची काहीना काही तरी bucket लिस्ट असतेच.
ह्या bucket लिस्ट मध्ये संगीत शिकणे ही पण एक सुप्त ईच्छा असते.

ही इच्छा पूर्ण करण्यासाठी “ऋषभ संगीत वर्ग” आपली वाट पहात आहे. आत्ताच वर्गाचा 1ला वाढदिवस झाला!!!

आठवड्यात 5 दिवस! अलंकार, ताल अभंग,भावगीत, क्लासिकल बेस वरील गाणी इ. प्रकार शिकवले जातात.

Working Professionals साठी शनिवार-रविवार special 2 तासांची batch.

आजच संपर्क करा:
उमा सतीश भागवत
संगीत विशारद
🎵🎶🎹🎤🎧🎻

प्रवेश सुरू

Location

411038,Kothrud,Pune
error: Content is protected !!