समर्थ एक्झिबिशन्स
🌹 समर्थ एक्झिबिशन्स🌹 – 🎄Christmas Special🎄
“भव्य प्रदर्शन व विक्री ”
स्थळ :- United Western Hall ( Lawn ), D. P. Road, Karvenagar, Pune.
Date :-
19 December 2026 (Saturday)
20 December 2026 (Sunday )
Timing :
3pm – 9 pm
Note : Rent ( gazibo)
Double table : Rs 4500/-
Sharing table : Rs 2250/-
नियम / अटी :-
१) स्टॉल बुक केल्यानंतर रद्द केल्यास कोणत्याही कारणाने पैसे परत मिळणार नाही.
२) १००% payment जमा झाल्यावरच आपला स्टॉल बुक होईल.
३) आपल्या नफ्या तोट्याची जवाबदारी आयोजकांची नाही.
4) एकाच product चे 2-3 stalls असतील.
★ आपण करणाऱ्या जाहिरातीचे स्वरूप …
🔸प्रदर्शन स्थळी फलक
🔹न्युजपेपर मध्ये ऍड
🔸सोशल मीडिया
मेधा नाईक