श्री ब्रह्मचैतन्य कन्सल्टन्सी
- May 31, 2025
- adsvral46
- (0)
- Astrology Vastu Pune, Services Pune
श्री ब्रह्मचैतन्य कन्सल्टन्सी
(वास्तु | क्रिस्टल | अंकशास्त्र | लोलक विद्या | चक्र संतुलन | पुष्प औषधी)
तुमचं आयुष्य अडथळ्यांनी भरलेलं आहे का?
घरात नकारात्मक ऊर्जा आहे?
सतत वाद, आर्थिक अडचणी, करिअरमध्ये अडथळे, विवाहात अडचण,
मुलांच्या अभ्यासात लक्ष नाही?
मानसिक तणाव, अस्वस्थता वाटतेय?
आता वेळ आहे बदलाची – नैसर्गिक उपायांसह निश्चित समाधान मिळवा!
आमच्या सेवा:
1. वास्तु उपाय:
घर किंवा ऑफिसमधील दोष ओळखा. कोणतीही तोडफोड न करता, दिशानुसार योग्य उपाय.
2. क्रिस्टल हीलिंग:
आरोग्य, धन, नातेसंबंध, करिअर – यासाठी वैज्ञानिकदृष्ट्या सिद्ध, योग्य क्रिस्टल्स.
3. अंकशास्त्र (Numerology):
जन्मतारीख, नाव, मोबाईल नंबर तुमच्या नशिबावर प्रभाव टाकतात – सखोल विश्लेषण व उपाय.
4. लोलक विद्या (Pendulum Dowsing):
दिशा, ऊर्जा, वस्तू यांचे अचूक मार्गदर्शन – प्रश्नांची उत्तरे मिळवा.
5. चक्र संतुलन (Chakra Healing):
शारीरिक आणि मानसिक त्रासांचे मूळ असमतोल चक्रे – संतुलनातून मिळवा आरोग्य व शांतता.
6. पुष्प औषधी (Bach Flower Remedies):
भावनिक, मानसिक तणावांसाठी 100% नैसर्गिक उपाय – सौम्य, पण प्रभावी उपचार.
Shree Bramhachaitanya Consultancy
Address: Shop no. 10, Dhanraj park, Kaspate vasti, Wakad, Pune. Maharashtra.