आनंदवन -हेमलकसा -सोमनाथ -ताडोबा(महाराष्ट्र)
महाराष्ट्रातील चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा तालुक्यात कुष्ठरोग्यांच्या सुश्रुषेसाठी आनंदवन नावाचा आश्रम सन १९५२ साली बाबांनी स्थापना केली. कुष्ठरोग्याची सुश्रुषाच नव्हे तर त्याला आत्मनिर्भर करण्याची अखंड तपस्या महारोगी सेवा समिती या संस्थेच्या माध्यामातून बाबांनी केली. आश्रमात केवळ कुष्ठरोग्यांसाठीच नव्हे तर अंधांसाठी, मूक…
Read More