पराठे पार्सल घरपोच सेवा

पराठे पार्सल घरपोच सेवा

🔶 पराठे पार्सल घरपोच सेवा, सातारा.

🔶 आमच्याकडे चौकोनी(पफ)पराठा व गोल(लच्छा) पराठा अशा दोन प्रकारात पराठे पॅकेट्स उपलब्ध आहेत. हे पराठे प्लेन पराठे असतात. यात आलू, मेथी वगैरे कोणतीही भाजी नसते. पाकिटांची मुदत एक महिना व तीन महिने आहे.
आपण आम्हाला फक्त ऑर्डर करा, की थोड्याच वेळात आपल्या दारात पराठे पाकीटे पार्सल व सर्व हजर.

(पराठ्याच्या कोणत्याही दोन पाकिटाच्या ऑर्डरवर सातारा शहरात शाहूपुरी ते पोवईनाका फ्री डिलिव्हरी घरपोच सुविधा उपलब्ध. तसेच एका पाकिटासाठी केवळ 10 रू नाममात्र डिलिव्हरी चार्ज घेतला जाईल)

(ऑर्डर वेळ- सकाळी 9 ते 12 सायंकाळी 5 ते 7)
(रात्री 7.30 नंतर ऑर्डर आल्यास देण्याचा प्रयत्न केला जाईल परंतु नेहमीपेक्षा जादा डिलिव्हरी चार्ज पडेल)

ऑर्डरसाठी संपर्क- उमेश कुलकर्णी

Location

415001,Satara

Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!